जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Wednesday, 27 June 2018

BANJARA NEWS//श्री.संतोष प्रधान पवार यांचा वाढदिवसा निमित्ताने हनुमंतखेडा गावामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित

💥💥💥💥💥💥💥💥💥💥
*जय सेवालाल जय बंजारा*

*१जुलै म्हणजे हरितक्रांतीचे प्रणेते बंजारा रत्न महाराष्ट्रा चे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांची १०५ वी जयंती साहेबांच्या जयंत्ती निमित्त तसेच आमचे वडील श्री.संतोष प्रधान पवार यांचा वाढदिवसा निमित्ताने हनुमंतखेडा गावामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केला आहे तरी आपण सगळ्यांनी शिबिरात उपस्थित रहावे व आमचा वडिलांना शुभेच्छा द्यावे असे सदिच्छा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*वार -रविवारी*
*वेळ -सकाळी ९-४*
*ठिकाण- आई माता* *मंदिर ,मा,स्व,वसंत्रावजी नाईक चौक,हनुमंतखेडा*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*शुभेच्छुक-*
*मा.श्री.करसन भाऊ राठोड*
*राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा युवा सेना*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Share:

Related Posts:

0 comments:

Post a Comment

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook