जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Saturday, 30 June 2018

BANJARA NEWS//अखिल भारतीय बंजारा सेना* उल्हासनगर आयोजित *कै.वसंतरावजी नाईक* यांची *१०५ वी जयंती महोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
*जय सेवालाल! जय बंजारा!! जय वसंत!!!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*अखिल भारतीय बंजारा सेना*
       *उल्हासनगर आयोजित*

महाराष्‍ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे,  आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,बंजारा रत्न, *कै.वसंतरावजी नाईक* यांची *१०५ वी जयंती महोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर दि. १ जुलै २०१८ रोजी *उल्हासनगर* येथे करण्यात येत आहे. तरी आपल्या लाडक्या महानायकास अभिवादन करण्यासाठी सर्वांनी  व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती.
*उद्घाटक:- मा.सौ. चंद्रकला ताई जाधव* (मुंबई प्रदेश अध्यक्षा बंजारा महिला सेना)
*अध्यक्ष:- मा.श्री. विजयजी राठोड* (अॅनिमेशन डायरेक्टर मुंबई)
*मा.श्री.कांतीलाल नाईक* (राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा सेना)
*मा.श्री.ईश्वर जाधव* (सामाजिक कार्यकर्ते मुंबई)
*मा.श्री.भरतभाऊ राठोड* (उल्हासनगर तालुका अध्यक्ष बंजारा युवा सेना)
*मा.श्री.भिमराव राठोड* (नायक कल्याण शहर)
*मा.श्री.जयसिंग राठोड* (नायक टिटवाळा)
*मा.सौ. शारदाताई चव्हाण* (शिक्षिका व समाजसेविका)
*मा.सौ. सुनीता राठोड* (समाजसेविका कल्याण)
*मा.सौ. मानसी ताई चव्हाण* (समाजसेविका बदलापूर)
*मा.श्री. करसन भाऊ राठोड* (राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा युवा सेना)
*मा.श्री.दिलीप राठोड* (राष्ट्रीय महासचिव बंजारा युवा सेना)
*मा.श्री.दिलीप जाधव* (ठाणे जिल्हा अध्यक्ष बंजारा युवा सेना)
*मा.श्री. सुनिल पवार* (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष बंजारा सेना)
*मा.श्री.सुरेश जाधव* (ठाणे जिल्हा सचिव बंजारा सेना)

विषेश सत्कार मूर्ती *मा.श्री.नरेंद्र राठोड* (पत्रकार ठाणे)

मा.पुथ्वीराज चव्हाण नवी मुंबई अध्यक्ष, मा.विलास जाधव कल्याण तालुका अध्यक्ष, मा.जगदीश जाधव कल्याण ता.उपाध्यक्ष, मा.विनोद जाधव कल्याण ता. सचिव, मा.विलास राठोड कल्याण शहर अध्यक्ष, मा.अक्षय जाधव बदलापूर शहर अध्यक्ष, मा.चंद्रकांत राठोड बदलापूर शहर उपाध्यक्ष, मा.अनिल राठोड आंबिवली शहर अध्यक्ष, मा.अबरसिग राठोड डोंबिवली शहर अध्यक्ष मा.खुशाल चव्हाण  डोंबिवली उपाध्यक्ष मा.वासुदेव जाधव डोंबिवली शहर सचिव
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


      🗓 दिनांक
*1 जुलै 2018 रविवार*
         🕝 वेळ
*दुपारी 1.00 वाजता*
      🏛ठिकाण
*पूज पंचायत हॉल, साईबाबा मंदिर समोर स्टेशन रोड, सेंक्शन उल्हासनगर-4*

    🙏आयोजक🙏
मा.आकाश जाधव, (Event organiser)अखिल भारतीय बंजारा युवा सेना, अंबरनाथ.
Mobile no. :- 8446565318.




VASANTRAO NAIK JAYANTI SPECIAL SONG AND STATUS



Share:

Related Posts:

0 comments:

Post a Comment

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook