जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Friday, 22 June 2018

वसंतराव नाईक यांची जयंती प्रत्येक तांड्यावर साजरी करा...करसन भाऊ राठोड*

*वसंतराव नाईक यांची जयंती प्रत्येक तांड्यावर साजरी करा...करसन भाऊ राठोड*


*ठाणे प्रतिनिधी...स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती 1जुलै रोजी येत आहे. मुंबई ठाणे कल्याण जिल्हा सह राज्यभरतील  प्रत्येक तांड्यावर साजरी करावी असे आवाहन बंजारा युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष करसनभाऊ राठोड यांनी केले आहे.बंजारा भूषण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरितक्रांती चे प्रणेते
महाराष्ट्रात सलग 11 वर्ष मुख्यमंत्रीपद  भूषविलेले स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्यामूळे बंजारा समाजाला ओळख मिळाली असून राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज यांच्या नंतर दुसरे अवतार म्हणून आपण समजतो असे नाईक साहेब यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करूया असे आवाहन बंजारा युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष करसनभाऊ राठोड यांनी केले आहे.
दरम्यान स्व वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक संघटनांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत यामुळे नाईक साहेबांचे विचार अंमलात आणण्याची प्रेरणात मिळेल असे ही करसन राठोड म्हणाले....

GET THE BANJARA LATEST VIDEO AND SONG..... 

Vasantrao Naik jayanti special by Rajkumar Rathod and Vikas Chavan
No. 8888659582


BANJARA SONG //AYORE JAGEM AAJ VASANT BANJARA WHAG 


Share:

Related Posts:

0 comments:

Post a Comment

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook