जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Sunday, 11 March 2018

BANJARA NEWS//बंजारा समाजास एस टी प्रवर्गमध्ये समाविष्ट करा- बंजारा सेना

बंजारा समाजास एस टी प्रवर्गमध्ये समाविष्ट करा- बंजारा सेना 


टिटवाळा (पतिनिती)-
             बंजारा समाजास एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा त्यांना लोकसंख्या नुसार सामाजिक शैक्षणिक नोकरी शैक्षणिक राजकिय क्षेत्रात आरक्षण दया अशी मागणी अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक यांनी टिटवाळा येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून केले
कार्येकमाचे सुरुवातीस क्रांतिकारी संत श्री सेवालाल महाराज व स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांचे प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

अखिल भारतीय बंजारा सेना या सामाजिक संघटने द्वारा मुंबई प्रदेश कार्येकर्ता सत्कार व नियुक्ती कार्यक्रम प्रथमेश  मंगल कार्यालय टिटवाळा येथे घेण्यात आले यावेळी पदाधिकारी सत्कार करण्यात आले काही नविन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली या वेळी बंजारा महिला सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकला जाधव बंजारा युवा सेना राष्ट्रीय महासचिव दिलीप राठोड बंजारा सेना मुंबई प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव दिलीप जाधव ठाणे जिनकर राठोड गोंदिया आदी मान्यवरांचे भाषण झाले
या कार्यक्रमास सतीश राठोड सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार टिटवाळा भरत राठोड उलासनगर पुथ्वीराज चव्हाण नेरुळ संजय आडे पुसद रवी राठोड अमरावती संदीप चव्हाण अमरावती संतोष आडे ठाणे विशाल चव्हाण ठाणे सुरेश जाधव ठाणे न्यानेश्वर राठोड ठाणे विलास राठोड टिटवाळा विलास जाधव कल्याण जगदीश जाधव कल्याण विनोद जाधव आंबिवली अक्षय जाधव बदलापूर पांडुरंग राठोड वसई अमरसिग राठोड डोंबिवली खुशाल चव्हाण  डोंबिवली ईश्व़र जाधव अंबरनाथ आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोदाजी राठोड ठाणे यांनी केले व आभार प्रदर्शन अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष करसन राठोड यांनी केले
Share:

Related Posts:

0 comments:

Post a Comment

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook