जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Saturday, 10 March 2018

BANJARA NEWS//डॉ. राधिका चव्हाण यांची वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर एकमेव भारतीय महिला डॉक्टर म्हणून निवड .


बंजारा समाजाचा अभिमान
एका तांड्यावर जन्मलेली मुलगी डॉ . कु. राधिका जगन्नाथ चव्हाण

डॉ. राधिका चव्हाण यांची वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर एकमेव भारतीय महिला डॉक्टर म्हणून निवड .
एका तांड्यावर जन्मलेली मुलगी डॉ . कु. राधिका जगन्नाथ चव्हाण 
अत्यंत कमी वयात जागतिक वैद्यकीय क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे . बारभाई तांडा .राजेगाव, ता. माजलगाव जि. बीड  येथील रहिवाशी श्री. जगन्नाथ रामभाऊ चव्हाण ( सेवा निवृत्त मुख्य रोखपाल रा. प. माजलगाव आगर ) यांची दुतीय कन्या डॉ.कु. राधिका चव्हाण  दिनांक : १०-०८-१९८७ रोजी हीचा बारभाई तांडा येथे जन्म झाला . तिचे प्रा. शिक्षण जि.प. प्रा.शाळा बारभाई  तांडा येथे झाले. इयत्ता सातवी पर्यंत सरस्वती विद्यालय राजेगाव . तर माध्यमिक शिक्षण म. ज्यो . फुले विद्यालय माजलगाव व उच्च माध्यमिक शिक्षण माजलगाव महाविद्यालयात झाले तसेच
एम . बी .बी. स . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद       
पादवीतर (एम.डि.मेडिसीन) के.ई.म. महाविद्याल मुंबई येथे झाले तर सुपर स्पेशेलाईगेशन (डी.न.बी.गॅस्ट्रो -इन्ट्रोलॉजि ) आशियन इंस्टीट्यूट ऑफ गॅस्ट्रो  इन्ट्रोलॉजि हैदराबाद येथून देशात दुतीय येण्याचा मान मिळवला नुकतीच त्याची भारताची एकमेव प्रतिनिधि मनुन जगातील U.S.A. , जापान , दक्षिण अफ्रीका , दक्षिण कोरिया , फ्रान्स ,जर्मनी , इंग्लैंड , व्हियत्नाम येथील डॉक्टराण  सम्भोदित करण्यासाठी भारताची प्रतिनिधि मनुन निवड झालेली आहे
वरील यशाबददल भारतातील सर्व 
स्तरावरुन शुभेच्छा चा वर्षाव होत आहे
याबद्दल अभिनंदन ......

DOWNLOAD THE BANJARA NEWS APP NOW ON YOUR MOBILE AND GET THE LATEST BANJARA NEWS

बंजारा न्युज अँप डाउनलोड करे सारू हेटर लिंक प क्लिक करो.....

Click here----+
https://www.mediafire.com/file/j7spes8253slf3j/_Banjara_News_app.apk



BANJARA LATEST SONGS ,VIDEO AND NEWS ....

BANJARA LIVE YOUTUBE CHANNELS...
बंजारा लडकियो को आगे आना चाहीये


BANJARA TV YOUTUBE CHANNELS
FROM THE LATEST BANJARA SONG

Click here----
https://www.youtube.com/channel/UCPsPtRcaVSQ50ti6B9AFlOQ


BANJARA LATEST VIDEO....

Share:

Related Posts:

0 comments:

Post a Comment

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook