जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Wednesday, 20 December 2017

बंजारा समाजाच्या वतिने शासनाचा जाहिर निषेध! निषेध! निषेध!

वसंतराव नाईक तांडा सुधार जिल्हा समिती रद्द केली ते पुन्हा सुरू करणे व समितीच्या अध्यक्षपदी बंजारा व विमुक्त भटक्या समाजाच्या प्रतिनिधीची निवड तात्काळ गठण करण्यात यावी व या समिती माफ॔त प्रत्येक तांडा 25 लक्ष रू. आणि वस्तींना स्वतंत्र जास्तीचा निधी दलित वस्तीच्या धर्तीवर देण्यात यावा. व वसंतराव नाईक तांडा सुधार जिल्हा समिती अध्यक्ष व सदस्य पदी बंजारा भटक्याविमुक्त समाजाच्या सामाजिक कार्यकत्यांच्यी निवड करून ही समिती गठीत करण्यात यावी.  जर  दोन दिवसात जिल्हा तांडा सुधार समिती गठीत न केल्यास महाराःट्र नविन सेवालाल सेनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.                         
महाराःट्र नविन सेवालाल सेना
सं.अ. प्रकाशभाऊ राठोड
मो.नं.9545411181

Share:

Related Posts:

0 comments:

Post a Comment

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook