जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Tuesday, 26 December 2017

अॉल इंंडिया विमुक्त जाती-जमाती वेल्फेअर फेडरेशन च्या 'महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष' पदावर 'अशोकभाऊ चव्हाण' यांची निवड.*💐

अॉल इंंडिया विमुक्त जाती-जमाती वेल्फेअर फेडरेशन च्या 'महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष' पदावर 'अशोकभाऊ चव्हाण' यांची निवड.*💐


मुंबई(प्रतिनीधी)- *'अॉल इंंडिया विमुक्त जाती-जमाती वेल्फेअर फेडरेशन' च्या 'महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष' या पदावर 'बंजारा समाजाचे युवा कार्यकर्ते व राष्ट्रीय बंजारा टायगर्स' चे 'महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-मा.अशोकभाऊ चव्हाण' यांची नियुक्ती करण्यात आली आहे.*
         *मा.अशोकभाऊ चव्हाण यांची नियुक्ती फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष-मा.रामे राम नागर,राष्ट्रीय सचिव-मा.पवन सागर, व मुख्य संयोजक-मा.विरेंद्रजी रत्नेसाहेब यांनी केली आहे.त्यांना दि.21'डिसेंबर-2017(शुक्रवार) रोजी राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा फेडरेशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा फेडरेशन चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-मा.अमृतजी मेडकर,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा फेडरेशन चे मुख्य संयोजक-विरेंद्रजी रत्नेसाहेब,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष-भारतभाऊ राठोड,यांच्याहस्ते फर्दापूर,ता.सोयगाव.येथील शासकिय विश्रामगृह येथे नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष-गजानन जाधव,प्रसिद्धी प्रमुख-शंकर पवार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*
        *मा.अशोकभाऊ चव्हाण यांची नुकतीच अपंग कर्मचारी/अधिकारी महासंघ/संघटना-मुंबई.या शासन मान्यता प्राप्त महासंघाच्या 'मुंबई शहर व उपनगर-अध्यक्ष' व 'सुशिक्षीत बेरोजगार व असंघटीत कमगार महासंघाच्या 'उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागीय संपर्क प्रमुख' पदावर नियुक्ती झाली असल्याने त्यांच्यावर आणखी महाराष्ट्रातील उपेक्षित अशा 'भटक्या व विमुक्त जाती-जमाती' यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने समाजातील संपूर्ण 'भटक्या व विमुक्त जाती-जमाती-बंजारा' समाजामध्ये आनंद व नवचैतन्य निर्माण झाला आहे.*
     *मा.अशोकभाऊ चव्हाण यांची 'अॉल इंंडिया विमुक्त जाती-जमाती वेल्फेअर फेडरेशन(DT/DNT)' च्या 'महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष' पदावर निवड झाल्याबद्दल 'राष्ट्रीय बंजारा टायगर्स-परिवार,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था(रजि.),महाराष्ट्र राज्य अपंग(दिव्यांग) कर्मचारी महासंघ/संघटना-मुंबई,सुशिक्षित बेरोजगार व असंघटीत कामगार महासंघ-महाराष्ट्र राज्य,पूणे,तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना-मुंबई.' व विविध राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
---------------------------------------------
*प्रति,*
*मा.संपादक साहेब,*
*दैनिक.................*
*यांचे सेवेशी.*
विषय-ःवरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकामधे प्रसिद्धीस द्यावी ही नम्र विनंती.

 *आपला स्नेहांकीत*
*श्री.अशोक हिरामण चव्हाण.*
*संपर्क-9423355422.*
Share:

0 comments:

Post a Comment

Archive

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook