जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Tuesday, 19 December 2017

'राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या सोयगाव तालुक्यातील ७ 'शाखा फलक अनावरण

*प्रेस नोट.*

💐 *२१/२२'डिसेंबर रोजी. 'राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या सोयगाव तालुक्यातील ७ 'शाखा फलक अनावरण' कार्यक्रमाचे आयोजन'*💐

👉 *औरंगाबादःजिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधील- 'वरखेडी तांडा, जंगला तांडा,निंबायती तांडा,जामठी तांडा,चारूतांडा,घाणेगाव तांडा,नांदा तांडा' आदी तांड्यांमधे 'राष्ट्रीय बंजारा टायगर्स' या सामाजिक संघटनेच्या शाखा फलक उद्घाटनाचे आयोजन येत्या "२१ व २२ डिसेंबर" रोजी करण्यात आलेले आहे*.
     *दि.२१ रोजी सकाळी ११ वा. "निंबायती तांडा" येथील शाखेचे प्रथम उद्घाटन करून दु.२ वा. "जंगलातांडा" येथे उद्घाटन होईल दु. ४ वा. "वरखेडी तांडा येथे शाखा उद्घाटन व जाहीर मेळावा" घेण्यात येणार आहे.*
    *तसेच दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. "जामठी तांडा" शाखा उद्घाटन, दु. १ वा."चारू तांडा" शाखा फलक अनावरण, दु. ३ वा "नांदा तांडा" शाखा फलक अनावरण व शेवटी ५ वा. "घाणेगाव तांडा" शाखेचे उद्घाटन करून येथे जाहीर मेळावा होणार आहे.*
        *या शाखा फलक अनावरण आणि जाहीर मेळाव्याला उद्घाटक म्हणून संघटनेचे 'राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव,प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण' हे राहणार असुन प्रमुख उपस्थिती 'राष्ट्रीय उपाध्यक्ष-मदनभाऊ जाधव,विरेंद्रजी रत्नेसाहेब,अमृतजी मेढकर(बंजारा),राष्ट्रीय महासचिव-वाल्मिकभाऊ पवार,राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय संघटक-मुरलीभाऊ चव्हाण,राष्ट्रीय खजिनदार-राजेशजी नाईक,राष्ट्रीय प्रवक्ता-ॲड.अविनाशभाऊ जाधव,विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष-भारतभाऊ राठोड,महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा-सौ.सुजाताताई आडे,प्रदेश उपाध्यक्ष-विलासभाऊ राठोड,प्रदेश संघटक-जगदिशभाऊ राठोड,प्रदेश प्रवक्ता-रतिलालभाऊ चव्हाण,उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस-पदमसिंग पवार,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष-लखनभाऊ चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष-पुंडलीक जाधव,दिपक चव्हाण,जिल्हा सरचिटणीस-सुभाष राठोड,जिल्हा संघटक-लखन चव्हाण,जळगांव जिल्हाध्यक्ष-सतिषभाऊ पवार,जिल्हा उपाध्यक्ष-विनोदभाऊ नाईक,जिल्हा संघटक-अनिलभाऊ नाईक,जिल्हा सरचिटणीस-सितारामभाऊ पवार,जळगांव महानगराध्यक्ष-दयाराम तंवर,जामनेर तालुकाध्यक्ष-गणेश राठोडसर,तालुका उपाध्यक्ष-अर्जुन राठोड,तालुका सचिव-पंडित पवार,तालुका सरचिटणीस-जितेंद्र नाईक,आदी मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहे.*
        *तरी,तालुक्यातील सर्व बंजारा समाजबांधवांनी या वरील दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे,असे सोयगाव तालुकाध्यक्ष-साईदास चव्हाण,तालुका उपाध्यक्ष-राणीदास चव्हाण,विनोद चव्हाण,सुभाष जाधव,सागर राठोड,तालुका सचिव-परिक्षीत राठोड,तालुका सरचिटणीस-राजेश चव्हाण,तालुका संघटक-रामसिंग राठोड,तालुका सह-संघटक-ज्योतिलाल चव्हाण,तालुका प्रसिद्धी प्रमुख-प्रविण चव्हाण,संजय राठोड,सुरेश जाधव,विठ्ठल राठोड,इ.पदाधिकारी यांनी केले आहे.*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
-------------------------------------------------
*प्रति,*
*मा.संपादक साहेब;*
*दैनिक................*
*यांचे सेवेशी*

विषय-ःवरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकामधे प्रसिद्धीस द्यावी ही नम्र विनंती.

🙏आपला स्नेहांकीत🙏
मा.प्रविण चव्हाण.
(प्रसिद्धी प्रमुख)
राष्ट्रीय बंजारा टायगर्स
    सोयगाव तालुका.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Share:

Related Posts:

0 comments:

Post a Comment

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook