**▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬**
*अ.भा.गोर बंजारा साहित्य संमेलन,नागपूर*
**▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬**
🌺🌺🌸🌼🌺🙏🌺🌼🌸🌺🌺
*संमेलनाध्यक्षा,श्रीमती सुनिता राठोड यांचा*
🌺 *सत्कार सोहळा*🌺
औरंगाबाद येथील नाईक नगर (बिड बायपास) येथे नागपूर येथे होत आसलेल्या आखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाच्या आध्यक्षा श्रीमती सुनिता राठोड यांचा सत्कार सोहळा आयोजीत केला आहे.
*सत्कारमुर्ती*
श्रीमती सुनिता राठोड (पवार)
*अध्यक्ष*
प्राचार्य ग.ह. राठोड
(अध्यक्ष.राष्ट्रीय बंजारा साहित्य परिषद)
*प्रमुख पाहुणे*
मा.प्रा.मोतीराज राठोड
(जेष्ठ साहित्यीक)
*स्थळ:- संत सेवालाल महाराज मंदीर*
*दिनांक :-19/11/17, रविवार*
*वेळ:- सायं. *ठिक 06 वा*
तरी आपण कार्यक्रमास उपस्थीत राहावे ही विनंती.
*🌺🙏आयोजक🙏🌺*
*आॅल इडीया बंजारा सेवा संघ,औरंगाबाद*
**▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬**
0 comments:
Post a Comment