*अखिल भारतीय बंजारा सेना उल्हासनगर तर्फे स्व वसंतरावजी नाईक जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित
महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,बंजारा रत्न, *कै.वसंतरावजी नाईक* यांची *१०५ वी जयंती महोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर दि. १ जुलै २०१८ रोजी *उल्हासनगर* येथे पार पडले आपल्या लाडक्या महानायकास अभिवादन करण्या साठी शेकडो बंजारा समाज उपस्थित होता
सर्वप्रथम संत श्री सेवालाल महाराज व स्व. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
या कार्यक्रमाचे*उद्घाटक:- मा.सौ. चंद्रकला ताई जाधव* (मुंबई प्रदेश अध्यक्षा बंजारा महिला सेना)
अध्यक्ष:- मा.श्री. विजयजी राठोड* (अॅनिमेशन डायरेक्टर मुंबई)
मा.श्री.ईश्वर जाधव* (सामाजिक कार्यकर्ते मुंबई)
मा.श्री.भिमराव राठोड* (नायक कल्याण शहर)
मा.सौ. सुनीता राठोड* (समाजसेविका कल्याण)
मा.सौ. मानसी ताई चव्हाण* (समाजसेविका बदलापूर)
मा.श्री. करसन भाऊ राठोड* (राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा युवा सेना)
मा.श्री.दिलीप राठोड* (राष्ट्रीय महासचिव बंजारा युवा सेना) यांच्या हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमा साठी अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे कार्यकर्ते
मा.पृथ्वीराज चव्हाण नवी मुंबई अध्यक्ष, मा.विलास जाधव कल्याण तालुका अध्यक्ष, मा.जगदीश जाधव कल्याण ता.उपाध्यक्ष, मा.विनोद जाधव कल्याण ता. सचिव, मा.विलास राठोड कल्याण शहर अध्यक्ष, मा.अक्षय जाधव बदलापूर शहर अध्यक्ष, मा.चंद्रकांत राठोड बदलापूर शहर उपाध्यक्ष, मा.अनिल राठोड आंबिवली शहर अध्यक्ष, मा.अबरसिग राठोड डोंबिवली शहर अध्यक्ष मा.खुशाल चव्हाण डोंबिवली उपाध्यक्ष मा.वासुदेव जाधव डोंबिवली शहर सचिव उपस्थित होत
दिनांक1 जुलै 2018 रविवारी
*दुपारी 2.00 वाजता ठिकाण पूज पंचायत हॉल, साईबाबा मंदिर समोर स्टेशन रोड, सेंक्शन उल्हासनगर-4 येते कार्यक्रम पार पडला
आयोजक व सूत्रसंचालन
मा.आकाश जाधव,अखिल भारतीय बंजारा युवा सेना, अंबरनाथ.यांनी केले व आभार प्रदर्शन मा.श्री.करसनभाऊ राठोड राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा युवा सेना यांनी केले

0 comments:
Post a Comment