*सर्व गोर बंजारा समाज बांधवांना नम्र व आग्रहाची विनंती की,*
*या वर्षीपासून आपल्या देवाच्या म्हणजेच श्री सेवालाल महाराज जयंतीला एक प्रथा पाडून घेऊ...*
*ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपुजनाला घराबाहेर सकाळी व संध्याकाळी दिवे लावतो त्याचप्रमाणे या वर्षापासून श्री सेवालाल महाराज जयंतीला लावावे...* 🎐🏮
*घराबाहेर रांगोळी काढावी,,*
*जेणेकरुन सेवालाल महाराज जयंतीच्या सणाचे महत्व आपणास व भावी पीढीस कळेल तसेच 15 फेब्रुवारी फक्त जयंती न राहता बंजारा समाजाचा एक सण व्हावा ...*
*व हा संदेश आपल्या सर्व समाजबांधवांना पाठवा तसेच गावात व परिवारात ही प्रथा पाडा...*
*ही आपणास आग्रहाची विनंती...*
*जय सेवालाल
जय जगदंबा*

Watch banjara videos and audios
Only on Banjara Tv
0 comments:
Post a Comment