जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Friday, 19 January 2018

चळवळ बंजारा साहित्याची

*🔹चळवळ बंजारा साहित्याची🔹*

*✒📄बंजारा समाज प्रबोधन पर्व तसेच सांस्कृतिक महोत्सव २०१८ या कार्यक्रमाच्या स्मरनिकेकरिता साहित्य पाठवा*

*लिहित्या हातांना आवाहन… आर्णी जिल्हा यवतमाळ येथील दिनांक २४ ते २६ फेब्रुवारी २०१८ ला आयोजित बंजारा समाज प्रबोधन पर्व तसेच सांस्कृतिक महोत्सव  या कार्यक्रमाच्या स्मरनिकेकरिता साहित्य पाठवा।*

*📝विषय:-🎈१) बंजारा समाजाच्या प्रगतीतील अडसर व त्यावर उपाय योजना*
*🎈२)बंजारा समाजाच्या विकासामध्ये साहित्यिकांची भूमिका*
*🎈३)बंजारा समाज प्रभोधन व प्रबोधनकारांचे योगदान*
*🎈४)सामाजिक विकासात महिला शक्तीचे योगदान*
*🎈५)बंजारा युवक व भविष्यातील योजना.*

*वरील वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्याने नटलेला हा अंक वाचकप्रिय ठरणार आहे. आकर्षक छपाई असलेला हा अंक सहा राज्यात वितरित होणार आहे. आपणही या अंकात सहभाग नोंदवू शकता चला तर मग लागू या कामाला उचला पेन व लिहा वरील विषयावर कथा,कविता,ललित लेख,नाटक,लोक साहित्य,बाल साहित्य,विनोद,अग्रलेख। स्तंभलेख,समीक्षा,चारोळी,गझल,ओवी,अभंग,भजन,किर्तन,पोवाडा, लावणी,भारूड,बखर,पोथी,आरती,लोकगीत,गोंधळ,उखाणे, तसेच लेंगी व बंजारा लोक साहित्य आपण गोरमाटी, मराठी,हिंदी या भाषेत साहित्य पाठवावे,बंजारा भाषेला प्राधान्य दिल्यास अधिक चांगले.सर्व साहित्य आपले नाव, पत्ता व फोन नंबरसह खलील ई मेलवर पाठवावे.*

raviade19@gmail.com

              *आयोजक*
          *राजूदास जाधव*
      अध्यक्ष,कवी,गायक संघ
              महाराष्ट्र राज्य
           
            ▪सम्पर्क▪
●आसाराम चव्हाण 8788353373
●सुनील राठोड 9421870384
●रवि आडे 8888754737

--------------------------------------------
Share:

0 comments:

Post a Comment

Archive

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook