जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Friday, 22 December 2017

सेवालाल महाराज जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करा मुख्यमंत्र्यांना निवेदन

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी-देविदास राठोड



भारतीय बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश चे राष्ट्रीय अध्यक्ष देविदास राठोड यांनी 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
          महाराष्ट्रात सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी व्हावी व 15 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी बंजारा समाजातील सर्वच संघटना तसेंच पदाधिकारी करत आहे...
       देविदास राठोड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिले...


Download Banjara news app now...

क्लिक हेयर :-https://www.mediafire.com/file/j7spes8253slf3j/_Banjara_News_app.apk
Share:

0 comments:

Post a Comment

Archive

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook