जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Thursday, 21 December 2017

वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे राज्यपाल महामहिम सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते लोकार्पण

वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे राज्यपाल महामहिम सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते लोकार्पण

°°°°°
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठांतर्गत वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या नुतन वास्तुचे लोकार्पण दि. 20/12/17 रोजी महामहिम राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी व फलोत्पादन मंत्री पांडूरंग फुंडकर, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी,  रामोजी पवार, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले उपस्थित होते. विदर्भातील हे पहिले शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आहे.

Banjara News app download here

Download

Share:

0 comments:

Post a Comment

Archive

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook