जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Wednesday, 22 November 2017

वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृह, सोनपेठ उद्धघाटन

*प्रचंड जन समुदायाच्या उपस्थिती मध्ये, मा.ना.पंकजा ताई मुंडे यांच्या हस्ते पार पडला वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृह लोकार्पण सोहळा.*

दि.२२/११/१७ रोजी,
वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृह, सोनपेठ नगरपरिषद, जिल्हा परभणी येथील या नवीन वास्तूच्या लोकार्पण सोहळा मा.ना.पंकजा ताई मुंडे यांच्या शुभहस्ते पार पडला, या वेळी मराठी सिने अभिनेता मकरंद अनासपुरे, आ.मोहन फड, आ.बाबाजानी दुर्रानी, आ. हरिभाऊ राठोड, श्री.ह.भ.प.१००८ मनीष चैतन्य महाराज, नगराध्यक्ष जिजाबाई चंद्रकांत राठोड, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, श्री.राजेश विटेकर, तसेच अनेक ठिकाणचे नगराध्यक्ष, तथा आदी मान्यवर उपस्थित होते.
या उदघाटन प्रसंगी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता, तसेच सर्वांनी ताईसाहेबांचे उस्फुर्त स्वागत केले.
परभणी जिल्ह्यातील बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share:

0 comments:

Post a Comment

Archive

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook