जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Saturday, 14 October 2017

Goar banjara वधू वर परिचय मेळावा ...ठाणे

💐 *खूष खबर खूष खबर*💐
माझे सर्व गोर बंजारा बंधू आणि भगिनी व सर्व मित्र परिवार यांना कळविण्यात अत्यंत आणंद होते की, मुंबई ठाणे येथे आपल्या समाजासाठी प्रथमच *गोर बंजारा वधूवर परिचय मेळावा* ठाणे दिनांक *5/ 11 / 2017 रोजी रविवार* ला आयोजित करण्यात  येत आहे
तरी सर्व गोर बंजारा वधूवर व पालक मित्र परिवार यामध्ये सर्वानी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी

💐👏 *वधू वर*👏💐
*नोंदणी ची अंतिम तारीख*
*21 /10 / 2017*
*वधूवर नोंदणी पुस्तिका कार्यक्रमाच्या दिवशी मिळेल*
💐👏
वधूवर नोंदणी साठी संपर्क साधावा
*9011681888*वाॅटसाप व काॅल
73 85 85 5000 काॅल
जीमेल  nspawar1972@gmail.com
💐👏जे सेवा जे जेता 💐👏
नंदू भाऊ पवार मुंबई
प्रथमच गोर बंजारा वधूवर परिचय मेळावा ठाणे दिनांक 5 नवंबर  2017 - http://m.goarbanjara.com/प्रथमच-गोर-बंजारा-वधूवर-प/?utm_source=WhatsApp&utm_medium=IM&utm_campaign=share button

Share:

Related Posts:

0 comments:

Post a Comment

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook